Aarti Badade
फक्त साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने थेट मधुमेह होतो हा एक मोठा गैरसमज असून, याला अनेक घटक कारणीभूत असतात.
Sugar vs Oil for diabetes
sakal
सतत गोड खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन वाढते आणि 'इन्सुलिन'च्या कामात अडथळा निर्माण होतो.
Sugar vs Oil for diabetes
Sakal
जास्त तेलकट आणि जंक फूडमुळे शरीरात चरबी वाढते, ज्यामुळे पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे बंद करतात.
Sugar vs Oil for diabetes
Sakal
१ ग्रॅम तेलात ९ कॅलरीज असतात, तर १ ग्रॅम साखरेत ४ कॅलरीज; त्यामुळे वजन वाढवण्यासाठी तेल जास्त कारणीभूत ठरते.
Sugar vs Oil for diabetes
Sakal
जर तुमच्या कुटुंबात कुणाला मधुमेह असेल, तर तुम्हाला या आजाराचा धोका इतरांपेक्षा जास्त असू शकतो.
Sugar vs Oil for diabetes
Sakal
व्यायामाचा अभाव, पोटाचा वाढलेला घेर आणि सततचा मानसिक ताण शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात.
Sugar vs Oil for diabetes
sakal
मधुमेह टाळण्यासाठी केवळ साखरच नव्हे, तर तेलकट पदार्थ मर्यादित ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
Sugar vs Oil for diabetes
Sakal
cancer spreads in body
Sakal