Aarti Badade
पोट साफ झाले नाही की पूर्ण दिवस चिडचिड होते, भूक लागत नाही आणि कोणत्याच कामात मन लागत नाही. घरगुती आणि झटपट उपाय केल्यास तुम्हाला 20 मिनिटांत आराम मिळू शकतो.
Constipation Relief remedies
Sakal
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे आतड्यांची हालचाल (Bowel Movement) सुधारते आणि साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते.
Constipation Relief remedies
Sakal
कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून प्या. हे मिश्रण पचनक्रिया सक्रिय करते आणि नैसर्गिकरित्या पोट साफ करण्यास मदत करते.
Constipation Relief remedies
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा शुद्ध तूप टाकून प्या. यामुळे आतड्यांना वंगण (Lubrication) मिळते, ज्यामुळे सकाळी मलविसर्जन सहज होते.
Constipation Relief remedies
Sakal
जर त्रास जास्त असेल, तर १ ते २ चमचे इसबगोल कोमट पाण्यासोबत घ्या. हे नैसर्गिक फायबरचे काम करते आणि बद्धकोष्ठतेपासून झटपट सुटका देते.
Constipation Relief remedies
Sakal
केळी, पपई आणि सफरचंद यांसारखी फायबरयुक्त फळे पोटासाठी वरदान आहेत. ही फळे नियमित खाल्ल्याने जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रासही हळूहळू कमी होतो.
Constipation Relief remedies
Sakal
सकाळी १० ते १५ मिनिटे वेगाने चाला किंवा योगासने करा. जर पोट जड वाटत असेल, तर पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवा; यामुळे स्नायू रिलॅक्स होतात आणि शौचास साफ होते.
Constipation Relief remedies
Sakal
Cholesterol Warning Signs
Sakal