Vinod Dengale
सकाळच्या पहिल्या 1 तासात ही काम केली तर मेंदू ‘प्राइम’ होईल, तणाव कमी होईल आणि यशाची शक्यता वाढू शकते.
Brain
ESakal
झोपेतून उठल्यानंतर मेंदू हळूहळू सक्रिय होत असतो. उठताच मोबाईल पाहिल्यास मेंदूवर अचानक ताण येऊ शकतो.
No Mobile
ESakal
उठल्यानंतर 5 मिनिटे शांतपणे डोळे मिटा. या काळात मेंदू ‘थीटा’ आणि ‘अल्फा’ वेव्हमध्ये असतो. ही अवस्था सकारात्मक विचार आणि मानसिक तयारीसाठी उपयुक्त मानली जाते.
Close eye
आजची उद्दिष्टे, पुढील आठवडा किंवा भविष्यातील काम मनात स्पष्टपणे 'व्हिज्युअलायझेशन' करा.
Visualisation
सकाळचा सूर्यप्रकाश शरीरातील सर्केडियन रिदम संतुलित करण्यास मदत करतो. त्यामुळे झोपेचं चक्र, ऊर्जा आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते.
Sunrise
esakal
उठताच कॅफिन घेतल्यास मेंदूवर अतिरिक्त उत्तेजना येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, शक्य असल्यास उठल्यानंतर काही वेळानेच चहा किंवा कॉफी घ्यावी.
NO Tea and Coffee
Sakal
M – Meditation, O – Oxygenation, V – Visualization, E – Exercise
R – Reading, S – Scribing
MOVERS Formula
ESakal
प्रत्येक गोष्टीसाठी तासन्तास देण्याची गरज नाही. MOVERS फॉर्म्युलामधील प्रत्येकासाठी प्रत्येकी 5 मिनिटे दिली तरी सकाळची सुरुवात अधिक सकारात्मक होऊ शकते.
5-5 Minute Work
सूर्योदयाच्या 90 मिनिटे आधीचा काळ अनेकजण ‘ब्रह्ममुहूर्त’ मानतात. काही संशोधनांनुसार या वेळेत शरीरातील जैविक प्रक्रिया दिवसासाठी सज्ज होत असतात.
waking up early morning
काही तज्ञांच्या मते ब्रह्ममुहूर्तबाबतचे वैज्ञानिक पुरावे अद्याप मर्यादित असून, पुरेशी झोप घेणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.
Sleep
esakal
सकाळच्या पहिल्या 60 मिनिटांत शांतता, सूर्यप्रकाश, श्वसन, व्यायाम आणि सकारात्मक विचार यांचा समावेश केल्यास मानसिक तंदुरुस्ती, एकाग्रता आणि उत्पादकता वाढते.
Success
ESakal
Stop Eating Dinner for 30 Days? What Really Happens to Your Body
eSakal