Apurva Kulkarni
लवंग ही स्त्री-पुरुष दोघांच्याही शरीरासाठी फायदेशीर असते. परंतु महिलांसाठी त्याची काही 'खास' फायदे आहेत.
BENEFITS OF EATING CLOVES
esakal
मासिक पाळीत वेदना होत असतील तर लवंगेतील अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.
CLOVES FOR WOMEN'S HEALTH
esakal
महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्स बॅलेन्स करण्याचं काम लवंग करते. तसंच PCOS सारख्या समस्येसाठी सुद्धा गुणकारी ठरते.
CLOVE BENEFITS FOR MARRIED WOMEN
esakal
अपचन, गॅस, पोटफुगी यासारख्या समस्यांपासून लवंग खाल्ल्यानंतर आराम मिळतो.
CLOVES FOR HORMONAL BALANCE
esakal
जर तुम्ही लवंग खाल्ली तर शरीरातील रक्ताभिसरण सुधारुन थकवा कमी होतो आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
CLOVES FOR PCOS SYMPTOMS
esakal
तुम्ही जर लवंग खाल्ली तर रक्तातील साखरेला नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. PCOS किंवा प्रजननक्षमतेसाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
CLOVES FOR GAS RELIEF,
esakal
लवंग ही महिलांच्या गर्भाशयास सुद्धा फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. परंतु मोजक्या प्रमाणात खाणं गरजेचं आहे.
HOW TO EAT CLOVES
esakal
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ समूह या माहितीची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
CLOVES HEALTH BENEFITS FOR FEMALES
esakal
DUDHACHE PITHALE RECIPE IN MARATHI
Esakal