Yashwant Kshirsagar
लवंग हा मसाल्यातील महत्वाचा पदार्थ आहे, स्वयंपाकात चव वाढविण्यासाठी याचा खूप वापर होतो.
लवंग खाल्ल्याने खोकला आणि कफ कमी होतो
तुम्ही लंवग तुपात भाजून देखील खाऊ शकता, यामुळे आरोग्याला खूप फायदा होतो.
आधी गॅसवर तवा ठेवून गरम करा, मग त्यावर एक चमचा तूप टाका, आणि मग लवंग टाकून काही वेळ भाजा
जर तुम्हाला उलटी होत असेल तर लवंग तुपात भाजून खाऊ शकता.
जर तुम्हाला रेस्पिरेटरी डिसऑर्डरची समस्या असेल तर लंवग तुपात भाजून खाऊ शकता
पोट फुगणे किंवा पोटात दुखत असेल तरी तुम्ही हा उपाय करु शकता.
तुपात भाजलेली लवंग खाणे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असते.
(सूचना: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, सकाळ याची पुष्टी करत नाही)