Yashwant Kshirsagar
लवंगेचा वापर किचनमध्ये स्वयंपाकात खूप केला जातो.
अनेक आजारांचा सामना करण्यासाठी लवंग फायदेशीर असते.
पण काही लोकांनी लवंग चुकूनही खाऊ नये, कारण त्यांची तब्येत बिघडू शकते.
लो ब्लड शुगर असणाऱ्यांनी लंवग जास्त प्रमाणात खाऊ नये.
लंवग उष्ण असते त्यामुळे ज्यांच्या पोटात जळजळ होते त्यांनी लवंग खाऊ नये.
ब्लड थिनिंगची औषधे घेणाऱ्यांनी देखील लवंग खाऊ नये.
ज्यांनी लिव्हर आणि किडनीची समस्या आहे, त्यानी लवंग जास्त प्रमाणात खाऊ नये.
हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.