Apurva Kulkarni
रक्तातील साखर वाढल्यास लवंग फायदेशीर ठरू शकते. शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
CLOVE WATER FOR BLOOD SUGAR
esakal
लवंगामध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो. तो तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
BLOOD SUGAR CONTROL
esakal
तसंच लवंगाच्या पाण्यात भरपूर अँटिऑक्सिडंट्स असातत. ते तुमची साखर नियंत्रित ठेवण्याबरोबरच तुमचा ताण देखील कमी करतात.
CLOVE FOR DIABETES
esakal
तुम्ही जर अतिप्रमाणात लवंगाचं पाणी प्यायलं तर ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.
CLOVES AND BLOOD SUGAR
esakal
लवंगाचं पाणी दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर आहे. लवंगामुळे तोंडाचा वास कमी होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
CLOVE WATER BENEFITS FOR DIABETES
esakal
तसंच एक ग्लास पाण्यात लवंग रात्रभर भिजत ठेवून ते पाणी सकाळी उठल्यावर पिल्यास फायदा होऊ शकतो.
EUGENOL AND BLOOD SUGAR,
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
EUGENOL AND BLOOD SUGAR,
esakal
SALT AND CLOVE BENEFITS
esakal