Apurva Kulkarni
अनेक जुन्या समजुतीनुसार मिठात लवंग ठेवमं शुभं मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
CLOVE IN SALT
esakal
तसंच वास्तूदोष घालवण्यासाठी सुद्धा लवंग मिठामध्ये ठेवली जाते.
SALT AND CLOVE VASTU
esakal
अशी मान्यता आहे की, जर मिठात तुम्ही लवंग टाकली तर घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसंच तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होतात.
SALT CLOVE VASTU TIPS
esakal
जर तुम्ही मिठामध्ये तीन-चार लवंगा ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
CLOVE SALT REMEDY
esakal
तसंच मिठात टाकलेली लवंग चघळल्यास पचनक्रिया सुधारते तसंच तोंडाची दुर्गंधी येणं सुद्धा बंद होतं.
KEEPING CLOVE IN SALT
esakal
तसंच वैज्ञानिक कारणानुसार मिठात लवंग ठेवून त्याचं सेवन केल्यास घशाच्या समस्या दूर होतात.
CLOVE IN SALT BENEFITS
esakal
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. सकाळ समूह अशा कोणत्याही दाव्यांना दुजोरा देत नाही.
SALT AND CLOVE BENEFITS
esakal
I Go Home Just to Sleep”; Mumbaikar’s 6-Hour Daily Commute Will Break Your Heart
eSakal