पुरुषांसाठी लवंगाचे पाणी का आहे फायदेशीर? कधी प्यावं?

Apurva Kulkarni

लवंग

लवंग ही शरीरासाठी फायदेशीर असते. पुरुषांनी जर सकाळी उठल्यावर लवंगाचं पाणी पिलं तर शरीरात अनेक बदल होतात.

CLOVE WATER BENEFITS

|

esakal

लवंगाचे पाणी

जर पुरुषांनी सकाळी उठल्यानं लवंगाच्या पाणी पिऊन सुरुवात केली तर हार्मोनल समोतल वाढण्यास मदत होते.

CLOVE WATER FOR MEN,

|

esakal

पचन सुधारतं

पोटाचे विकार, गॅस सारख्या समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

, CLOVE WATER FOR DIGESTION

|

esakal

ऊर्जा आणि स्टॅमिना

लवंग हे पुरुषांच्या शरीरासाठी फायदेशी असतं. लवंगामुळे ऊर्जा आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

CLOVE WATER FOR ENERGY

|

esakal

शारीरिक कमजोरी

शारीरिक कमजोरी कमी होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते. तसंच लवंगातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

CLOVE WATER FOR STAMINA

|

esakal

प्रजनन क्षमता

जर पुरुषांनी सकाळी उठल्या-उठल्या लवंगाचं पाणी पिलं तर शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या सुधारण्यास मदत होते.

CLOVE WATER FOR SPERM QUALITY

|

esakal

मूत्रमार्गाच्या समस्या

पुरुषांनी जर लवंग खाल्ली तर मूत्रमार्गाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसंच हाडे मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होते.

CLOVE FOR URINARY PROBLEMS

|

esakal

पुरुषांनी अंजीर का खावं? हे आहेत जबरदस्त फायदे

WHY SHOULD MEN EAT FIGS?

|

esakal

हे ही पहा...