पुरुषांनी अंजीर का खावं? हे आहेत जबरदस्त फायदे

Apurva Kulkarni

अंजीर

अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहे. ते एक असं फळ आहे जे औषधी गुणांनी परिपुर्ण आहे.

FIG BENEFITS FOR MEN

|

esakal

ऊर्जा मिळते

पुरुषांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असून यामुळे त्यांच्यात ऊर्जा मिळते, स्टॅमिना वाढतो, तसंच शुक्राणूसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं.

FIGS FOR MEN,

|

esakal

हृदयासाठी फायदेशीर

अंजीर हे पुरुषांच्या हृदयासाठी फायदेशीर असून त्यातील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं. तसंच शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करतं.

DRIED FIGS BENEFITS

|

esakal

पचनासाठी फायदेशीर

फायबरने परिपुर्ण असलेल्या या अंजीरामुळे पचनक्रिया सुधारते. तसंच अंजीर पाण्यात भिजवून खाल्ल्याच पित्ताशयाचा त्रास कमी होतो.

SOAKED FIGS BENEFITS

|

esakal

पुरुषांसाठी फायदेशीर

अंजीरामध्ये जिंक आणि आयरन असतं. जे पुरुषांची शुक्राणु वाढण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच स्टॅमिना वाढण्यासाठी सुद्धा मदत करतं.

MEN'S HEALTH

|

esakal

हाडासांठी फायदेशीर

पुरुषांची हाडे वयानुसार कमकुवत होतात. त्यामुळे अंजीरचं सेवन रोज केल्यास हडांसाठी फायदा होऊ शकतो.

AYURVEDIC FOODS,

|

esakal

कसं खावं?

तुम्ही अंजीर पाण्यात भिजवून किंवा दूधासोबत खाऊ शकतात. याचा शरीराला चांगला फायदा होतो.

ZINC RICH FOODS

|

esakal

भिजवलेले काळे मनुके का खावेत? हे आहेत फायदे

SOAKED BLACK RAISINS,

|

esakal

हे ही पहा...