Sandeep Shirguppe
भारत ज्यावेळी ऑटोमोबाईल क्षेत्रात उभारी घेत होता. त्यावेळी १९९० साली टाटाने सियारा (TATA Sierra) गाडी बाजारात आणली होती. ती पुन्हा आपल्याला पहायला मिळणार आहे.
TATA Sierra
esakal
टाटा नव्याने सादर करत असलेल्या सियाराचे पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रीकमध्ये असे तीन पर्याय असणार आहेत.
TATA Sierra
esakal
कंपनीने टीझर्स सादर केला आहे यामध्ये Sierra EV ची एक झलक दाखवली आहे. ग्राहकांना याची मोठी उत्सुकता लागली आहे.
TATA Sierra
esakal
LED DRLs, बॉक्सी सिग्नेचर डिझाइन, मोठी काच क्लासिक लूक आधुनिक स्टाईलमध्ये टाटा सियारा ग्राहकांच्या पसंतीला येणार आहे.
TATA Sierra
esakal
ट्रिपल-स्क्रीन केबिन, पॅनोरॅमिक सनरूफ, 360° कॅमेरा, Level-2 ADAS सर्वात प्रीमियम टाटा SUV म्हणून याची बाजारात ओळख होणार.
TATA Sierra
esakal
तीन हेडरेस्ट, आर्मरेस्ट, सनशेड्स आणि अधिक लेगरूम फॅमिली-फ्रेंडली कार म्हणून सियाराकडे पाहिले जात आहे.
TATA Sierra
esakal
55 kWh आणि 65 kWh बॅटरी पॅक कर्व्ह EV आणि हॅरियर EVसारखी दमदार रेंज याची असणार आहे.
TATA Sierra
esakal
बाजारात इतर कंपन्यांच्या वाहनांना टक्कर देण्यासाठी याची किंमत ₹11 लाखांपासून सुरू Hyundai Creta, Grand Vitara यांना टक्कर देण्यासाठी या कारची निर्मीती केल्याचे बोलले जात आहे.
TATA Sierra
esakal