विमान प्रवासात नारळ न्यायला का आहे बंदी? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहीतच नाही

Yashwant Kshirsagar

विमान कंपन्यांची बंदी

बहुतेक प्रवासी नारळ हा फक्त एक फळ समजतात. मंदिरात अर्पण करण्यासाठी घेऊन जाणारेही ते सुरक्षित मानतात. पण विमान कंपन्यांनी यावर बंदी घातली आहे.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

अत्यंत ज्वलनशील

सुकलेल्या नारळात तेलाचे प्रमाण खूप जास्त असते. हेच तेल खोबरेल तेल बनवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे तो सहज पेटू शकतो.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

एअरलाईन्सचे स्पष्टीकरण

इंडिगोने ‘एक्स’वर सांगितले की, “सुकलेला नारळ अत्यंत ज्वलनशील असल्याने चेक-इन बॅगेजमध्ये त्याला परवानगी नाही.” हँड बॅगेज किंवा चेक-इन दोन्हीत तो बंदी आहे.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

आगीचा धोका का जास्त?

विमानाच्या कार्गो होल्डमध्ये हवा खेळती राहण्याचे प्रमाण मर्यादित असते. सुकलेल्या नारळामुळे निर्माण होणारी उष्णता आग भडकवू शकते. एकदा आग लागली की ती आटोक्यात आणणे खूप कठीण होते.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

अख्खा, सुकवलेला नारळ पूर्णपणे बंद

चेक-इन बॅगेजमध्ये अख्खा नारळ किंवा सुकवलेला नारळ (खोबरे) नेण्यास सक्त मनाई आहे. आगीचा धोका असल्याने नियम खूप कडक आहेत.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

लहान तुकड्यांना परवानगी

स्पाइसजेटसारख्या काही विमान कंपन्या नारळाचे लहान तुकडे करून योग्यरित्या पॅक केल्यास चेक-इन बॅगेजमध्ये नेण्याची परवानगी देतात. तरीही अख्खा नारळ नाही.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

ताजे (ओले) नारळाचे तुकडे

ताज्या नारळाचे तुकडे काहीवेळा चेक-इन बॅगेजमध्ये नेले जाऊ शकतात. पण अख्खा किंवा सुकवलेला नारळ पूर्णपणे बंद आहे.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

पाणी असलेल्या नारळावर बंदी

हिरवे नारळ किंवा ज्यात पाणी आहे असे नारळ केबिनमध्ये नेण्यास परवानगी नाही. कारण त्यात द्रव पदार्थ असतो आणि सुरक्षा नियमांनुसार १०० मिलीपेक्षा जास्त द्रव बंदी आहे.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

उष्णता आणि ऑक्सिजन

विमानात उष्णता वाढल्यास सुकलेला नारळ सहज पेटू शकतो. मर्यादित ऑक्सिजन आणि उंचीमुळे आग नियंत्रणात आणणे जवळपास अशक्य होते.

Why Coconut Ban in Flight

|

esakal

घोडा किती वर्षे जगतो? ९९ टक्के लोकांना माहितच नाही

Horse Lifespan

|

esakal

येथे क्लिक करा