उन्हाळ्यात एकदा नक्की ट्राय करा नारळ मिल्कशेक; सोपी घरची रेसिपी

Apurva Kulkarni

मिल्कशेक

उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अनेकवेळा आपण सरबत, ज्युस, फ्रुट मिल्कशेक पित असतो. परंतु तुम्ही कधी नारळाचं मिल्कशेक घरी ट्राय केलय का?

Coconut Milkshake Recipe

|

esakal

नारळाचं मिल्कशेक

नारळ शरिराला थंडावा देतं, त्यामुळे एकदातरी नारळाचं मिल्कशेक घरी नक्की ट्राय करा.

Coconut Milkshake Recipe

|

esakal

ताजं खवलेलं नारळ

सुरुवातीला ताजं खवलेलं नारळ मिस्करमध्ये टाका, त्यात थंड दूध ओतून मिश्रम मऊ होईपर्यंत वाटून घ्या.

Coconut Milkshake Recipe

|

esakal

साखर

त्यात साखर घालून पुन्हा एकदा मिश्रम मिक्सरमधून फिरवा. तुम्हाला जर त्यात बदाम घालायचे असतील तर ते आधी भिजवून सोलून मग वाटून घाला.

Coconut Milkshake Recipe

|

esakal

वेचली पाडवर

त्यानंतर तयार मिश्रणात वेचली पाडवर टाका, त्याने मिस्कशेकला छान सुगंध येईल.

Coconut Milkshake Recipe

|

esakal

बर्फाचे तुकडे

त्या शेकमध्ये आता थंडावा येण्यासाठी काही बर्फाचे तुकडे घाला, आणि पुन्हा एकदा ब्लेंड करा.

Coconut Milkshake Recipe

|

esakal

नारळ मिल्कशेक

तयार केलेला शेक एका ग्लासात काढून वरती नाराळाच्या किस भुरभरून प्यायला द्या. नारळ मिल्कशेक.

Coconut Milkshake Recipe

|

esakal

उन्हाळ्यात आंबील का प्यावे? शरीरातील उष्णता कमी करण्याचे फायदे

Ambil health benefits

|

esakal

हे ही पहा...