Yashwant Kshirsagar
सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे तेल प्यायलाने पोट साफ होते आणि पचनसंस्था सक्रिय होते.
नारळाच्या तेलात मध्यम साखळी ट्रायग्लिसराइड्स (MCTs) असतात, जे त्वरित ऊर्जा वाढविण्यास मदत करतात.
त्यामध्ये असलेले लॉरिक अॅसिड रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
रिकाम्या पोटी १ चमचा नारळाचे तेल प्यायल्याने त्वचेला आतून हायड्रेशन मिळते आणि चमक वाढते.
नारळाचे तेल रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यास देखील मदत करू शकते.
या सर्वांव्यतिरिक्त नारळाचे तेल चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते.
नारळाच्या तेलात असलेले फॅटी अॅसिड गुणधर्म वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नारळाचे तेल सेवन करू शकता.
हा लेख इंटरनेटवरील सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणतीही कृती करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या.