स्वस्त नाही, फ्री इलाज! नारळाच्या सालींचे आहेत 4 आश्चर्यकारक फायदे

Anushka Tapshalkar

नारळाच्या साली फेकू नका!

नारळ जितका गुणकारी आहे, तितक्याच त्याच्या सालीही पोषणमूल्यांनी भरलेली आहेत.

Amazing Health Benefits of Coconut Peels

|

sakal

न्यूट्रिशनचा पॉवरहाउस

नारळाच्या सालींमध्ये भरपूर फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि बायोॲक्टिव्ह घटक आढळतात.

Amazing Health Benefits of Coconut Peels

|

sakal

डायबिटीज व हृदयासाठी फायदेशीर

फेरुलिक व क्लोरोजेनिक ॲसिडमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि हार्ट हेल्थ सुधारते.

Amazing Health Benefits of Coconut Peels

|

sakal

पचन सुधारते

डायटरी फायबरमुळे बाउल मूव्हमेंट सुधारते व गट हेल्थ मजबूत होते.

Amazing Health Benefits of Coconut Peels

|

sakal

स्किन ग्लो आणि एजिंग कंट्रोल

फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते.

Amazing Health Benefits of Coconut Peels

|

sakal

कसे वापराल?

सुकवलेल्या सालींची पावडर स्मूदी/भाजीमध्ये घाला किंवा आलं घालून चहा तयार करा.

Amazing Health Benefits of Coconut Peels

|

sakal

एक्सपर्टचा सल्ला

Dr. A. Swetha, Yashoda Hospitals यांच्या मते, योग्य प्रमाणात वापर फायदेशीर; गर्भावस्थेत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.

Doctor's Advice | sakal

सतत थकवा, चक्कर, कमजोरी जाणवतेय? मग खा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ‘हे’ 5 सुपरफूड्स

आणखी वाचा