Puja Bonkile
नारळाचे पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे.
शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच आरोग्यासाठी खुप फायदेशीर देखील ठरते.
नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते.
कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सोडिअम खनिजे असतात.
नारळ पाण्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
नारळातील मलाई फायदेशीर असते.
नारळाते पाणी लगेच पिऊ शकता. ते अधिक आरोग्यदायी असते.
खीर, चटणी, शेक, बर्फी, लाडू यासारखे पदार्थ नारळापासून बनवू शकता.
Sunscreen
Sakal