Puja Bonkile
तीव्र उन्हाळ्या सुरु झाला की आरोग्यासह त्वचेकडेही लक्ष देणे गरजेचे असते.
उन्हाच्या अतिनील किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन वापरणे गरजेचे असते.
पण ते खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
सर्वच सनस्क्रीन सारखे नसतात.
त्यामुळे खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
सनस्क्रीन ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF म्हणजे असे सनस्क्रीन जे UVA आणि UVB या दोन्ही किरणांपासून संरक्षण देतात.
SPF 30 किंवा किमान 30 SPF असलेले सनस्क्रीन वापल्याने सूर्याची सुमारे ९७ टक्के किरणे रोखता येतात.