उन्हाळ्यात घरी बनवलेली शितपेय आरोग्यदायी

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यदायी असते.

Sakal

घरी बनवलेले ताजे ताक प्यावे.Sakal

Sakal

घरी बनवलेली लस्सी पिणे आरोग्यदायी असते.

Sakal

उन्हाळ्यात मसाला ताक प्यायल्याने पचन सुरळित राहते.

Sakal

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

Sakal

लिंबू सरबत बनवणे सोपे असून उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो.

Sakal

घरी बनवलेले पुदिना सरबत आरोग्यदायी असते.

Sakal

गुलाब सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.

Sakal

हापूस आंबा खेरदी करताना कोणती काळजी घ्याल

alphonso mango | Sakal