Yashwant Kshirsagar
डायबेटीज झाला तर आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते.
अशावेळी डायबेटीज रुग्णांनी नारळ प्यावे की नाही असा प्रश्न पडतो.
नारळपाणी आरोग्यासाठी चांगले मानले जाते
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डायबेटिजचे रुग्ण नारळ पाणी पिऊ शकतात.
नारळ पाणी नियमित प्यायले तर शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
नारळ पाण्यात मॅग्नेशिअम असते जे इन्सुलिन सेंसेव्हिटी सुधारण्यास मदत करते.
नारळ पाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचा स्तर कमी होण्यास मदत होते.
यामुळे डायबेटीजमध्ये नारळ पिणे चांगले असते हे सिद्ध होते.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही माहिती अमंलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.