Saisimran Ghashi
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते
coconut water health benefits
esakal
पण हेच नारळ पाणी काही लोकांसाठी विषासारखे आहे
nutritionist rutuja diwekar tips who should not drink coconut water
esakal
न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर या खूप फेमस आहेत. करीना कपूर, आलिया भट्ट, अनिल अंबानी, वरुण धवनसारखे सेलेब्रिटी यांचा सल्ला घेतात
nutritionist rutuja diwekar about coconut water
esakal
चला तर मग जाणून घ्या न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर काय म्हणतात कुणी नारळपाणी पिऊ नये
who should avoid coconut water
esakal
किडनीच्या आजारात नारळपाण्यातील जास्त पोटॅशियम उत्सर्जित होऊ शकत नाही, त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात म्हणून टाळावे.
Kidney Patients should avoid coconut water
esakal
नारळपाणी रक्तदाब कमी करते; औषधांसोबत घेतल्यास रक्तदाब खूप खाली जाऊन चक्कर किंवा थकवा येऊ शकतो.
People Taking Blood Pressure Medications should avoid coconut water
esakal
नारळपाण्यात नैसर्गिक साखर असल्याने जास्त प्रमाणात प्यायल्यास रक्तातील साखर वाढू शकते, म्हणून मर्यादित प्या.
Diabetic Patients should avoid coconut water
esakal
नारळाची अॅलर्जी असू शकते; सुक्या मेव्याची अॅलर्जी असल्यास पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
People Allergic to Dry Fruits should avoid coconut water
esakal
नारळपाण्यात सोडियम कमी असते; दीर्घ व्यायामानंतर पुरेसे नसल्याने स्पोर्ट्स ड्रिंक घेणे उत्तम.
Athletes or Those Who Sweat Excessively should avoid coconut water
esakal