Saisimran Ghashi
रात्रीच्या झोपेनंतर शरीर आणि मूत्रपिंड डिहायड्रेट होतात, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर किमान एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
कॉफी किंवा चहा ऐवजी पाणी पहिले प्या, जेणेकरून मूत्रपिंडांना हानी पोहोचणार नाही.
Not Drinking Water in the Morning harm kidney
esakal
रात्रभर लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशय भरलेले राहते, ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येतो
सकाळी उठल्याबरोबर लघवी करा आणि रोखून ठेवू नका, हे मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
Not Emptying the Bladder in the Morning harm kidney
esakal
वेदनाशामक गोळ्या रिकाम्या पोटी घेतल्यास मूत्रपिंडांना थेट हानी पोहोचू शकते.
या गोळ्या जेवणानंतर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, सावधगिरी बाळगा.
Taking Painkillers on an Empty Stomach harm kidney
esakal
सकाळचा व्यायाम उत्तम आहे, पण त्यानंतर पाणी न पिल्यास डिहायड्रेशन होते आणि विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत.
व्यायाम झाल्यावर लगेच पाणी प्या, जेणेकरून मूत्रपिंड स्वच्छ राहतील.
Not Drinking Water After Exercise harm kidney
esakal
नाश्ता वगळल्याने खारट पदार्थांची इच्छा वाढते, ज्यामुळे सोडियमचे प्रमाण वाढून मूत्रपिंडांवर दबाव येतो.
दररोज सकाळी पौष्टिक नाश्ता करा, हे मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
Skipping Breakfast harm kidney
esakal
सकाळी पाण्याऐवजी कॉफी किंवा चहा पिल्यास डिहायड्रेटेड मूत्रपिंडांना त्रास होतो
पाणी पहिला प्या आणि नंतरच कॉफी किंवा चहा घ्या, मूत्रपिंड सुरक्षित राहतील.
Drinking Coffee or Tea First harm kidney
esakal
सकाळी लघवी रोखल्याने मूत्राशय आणि मूत्रपिंडांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वाढते.
उठल्याबरोबर lलघवी करण्याची सवय शरीराला लावा.
Holding Urine harm kidney
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
Disclaimer
esakal
What is ChatGPT Go Free 1 years subscription plan For Indians
esakal