Aarti Badade
नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी काही लोकांसाठी ते धोकादायक आहे.
किडनीच्या कार्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, विशेषतः पोटॅशियम वाढल्यास.
नारळाच्या पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स व कार्बोहायड्रेट्स जास्त असतात.
पोटॅशियमचे प्रमाण वृद्धांसाठी जास्त ठरू शकते – हृदयावर परिणाम शक्य.
नारळ पदार्थांमुळे ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते.
नियमित पिणे काही रुग्णांसाठी ब्लड प्रेशर बिघडवू शकते.
जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्याने शरीरात पोटॅशियमची पातळी अतिप्रमाणात वाढते.
कोणत्याही आहारातील बदलाआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक.