उन्हाळ्यात नारळ पाण्यात 'सब्जा' मिसळून प्या! शरीरात दिसतील 'हे' बदल

Aarti Badade

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पेय

वाढत्या उष्णतेत शरीराला हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी नारळ पाणी आणि सब्जा (तुळशीच्या बिया) यांचे मिश्रण एक 'सुपरड्रिंक' म्हणून ओळखले जाते.

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

इलेक्ट्रोलाइट्सचा खजिना

उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स भरून काढते, तर सब्जा शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी गुणकारी

हे मिश्रण फायबरने समृद्ध असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

पचनक्रिया राहते सुदृढ

सब्जामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. नारळ पाण्यासोबत त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात.

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

ॲसिडिटीपासून त्वरित आराम

ज्यांना उन्हाळ्यात पोटाची जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे पोटातील ॲसिड कमी करून थंडावा देते.

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

चमकदार त्वचा आणि प्रतिकारशक्ती

नारळ पाण्यातील व्हिटॅमिन-C आणि सब्जातील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार होते. तसेच यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

कसे करावे सेवन?

एका ग्लास नारळ पाण्यात अर्धा चमचा भिजवलेला सब्जा मिसळा. अधिक ताजेतवाने वाटण्यासाठी तुम्ही यात पुदिन्याची पाने देखील टाकू शकता.

Coconut water and Sabja benefits

|

Sakal

झोपताना जाणवणाऱ्या ‘या’ त्रासांकडे करू नका दुर्लक्ष! हार्ट अटॅक असू शकतो

Heart attack night symptoms

|

sakal

येथे क्लिक करा