कॉफीचा शोध: एक अफ्रिकन कथेतील सत्य!

सकाळ डिजिटल टीम

चहा-कॉफी

काहीच्या दिवसाची सुरूवात चहाने होते तर काहिची कॉफी ने होते. पण कॉफीचा शोध कोणी लावला तुम्हाला माहित आहे का?

coffee | sakal

कॉफीचा शोध

सर्वात पहिले कॉफीचा शोध कोणी व कसा लावला जाणून घ्या. मेंढपाळ

coffee | sakal

मेंढपाळ

सर्वात प्रसिद्ध कथेनुसार, काल्डी नावाचा मेंढपाळ 9 व्या शतकात इथिओपियामध्ये राहत होता. 

coffee | sakal

झाडाची फळे

त्याच्या शेळ्या एका विशिष्ट झाडाची फळे खाल्ल्यावर जास्त उत्साही झाल्या. त्याने जेव्हा स्वतः ते फळ खाल्ले, तेव्हा त्यालाही खूप ऊर्जा जाणवली.

coffee | sakal

कॉफीचा प्रसार

यानंतर, काल्डीने ही गोष्ट स्थानिक मठातील भिक्षूंना सांगितली. त्यांनी या फळांपासून पेय बनवून ते पिण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना रात्रीच्या प्रार्थनेच्या वेळी जागे राहण्यास मदत झाली. त्यानंतर, कॉफीचा प्रसार इथिओपियामधून जगभर झाला. 

coffee | sakal

अरब

१५ व्या शतकात कॉफी येमेनमध्ये पोहोचली आणि तेथून ती इतर अरब देशांमध्ये पसरली.

coffee | sakal

लोकप्रिय कॉफी

१६ व्या शतकात पर्शिया, इजिप्त, सीरिया आणि तुर्कस्तानमध्येही कॉफी लोकप्रिय झाल्याचे सांगण्यात येते.

coffee | sakal

युरोप

१७ व्या शतकात कॉफी युरोपमध्ये पोहोचली आणि तिथून ती हळू हळू जगभर पसरली. 

coffee | sakal

शोध

कॉफीचा शोध कोणी लावला यापेक्षा, कॉफीचा शोध कसा लागला आणि ती जगभर कशी पसरली, हे अधिक महत्त्वाचे मानले जाते.

coffee | sakal

रासायनिक पद्धतीने पिकवलेले टोमॅटो कसे ओळखायचे?

tomato | sakal
येथे क्लिक करा