Aarti Badade
कॉफीचे बारीक कण त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात. त्यामुळे त्वचा अधिक मऊ, स्वच्छ आणि तजेलदार दिसते.
coffee skin benefits
Sakal
कॉफीतील कॅफीन त्वचेतील रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणि ताजेपणा येतो.
coffee skin benefits
Sakal
कॉफीचा योग्य वापर केल्यास डोळ्यांखालील सूज आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत मिळू शकते.
coffee skin benefits
Sakal
कॉफीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करून फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
coffee skin benefits
Sakal
२ चमचे कॉफी पावडरमध्ये १ चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर १०–१५ मिनिटे लावून नंतर कोमट पाण्याने धुवा.
coffee skin benefits
Sakal
कॉफीचा स्क्रब किंवा फेस पॅक आठवड्यातून १ ते २ वेळाच वापरा. संवेदनशील किंवा कोरडी त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा.
coffee skin benefits
Sakal
कॉफीचा वापर काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो, मात्र त्वचेची ॲलर्जी, जळजळ किंवा त्रास जाणवल्यास वापर थांबवा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
coffee skin benefits
Sakal
Health Benefits of Eating Jackfruit
Sakal