तुम्हाला केस गळती किंवा कोंड्याचा त्रास आहे का? जावेद हबीब यांचा हा घरगुती उपाय वापरून बघाच

Saisimran Ghashi

जावेद हबीब यांचा उपाय

जावेद हबीब यांनी एका आठवड्यात केस गळती आणि कोंडा कमी करणारा उपाय सांगितला आहे.

esakal

कॉफीचा केसांसाठी उपयोग

कॉफी केवळ सकाळची झोप मोडण्यासाठीच नव्हे, तर केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

esakal

कॅफिनचे फायदे

कॉफीतील कॅफिन केसांच्या वाढीवर आणि पोतावर सकारात्मक परिणाम करते, असे संशोधन सांगते.

esakal

DHT संप्रेरकावर परिणाम

कॅफिन केसांच्या कूपांमध्ये DHT संप्रेरकाचा प्रभाव रोखते, ज्यामुळे केस गळणे कमी होते.

esakal

केसांची मुळे मजबूत

संशोधनानुसार, कॅफिन केसांना मुळांपासून मजबूत करते आणि वाढ जलद करते.

esakal

घरगुती उपायाची सोपी पद्धत

केस गळती आणि कोंड्यासाठी कॉफी मिसळलेला शॅम्पू वापरण्याचा सोपा उपाय जावेद हबीब सुचवतात.

esakal

पॅच टेस्टचे महत्त्व

कॉफी लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे किंवा तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, कारण प्रत्येकाची टाळू वेगळी असते.

esakal

संशोधनाचा आधार

२००७ आणि २०१९ च्या अभ्यासांनुसार, कॉफी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.

esakal

रात्रीच्या जेवणात चुकूनही खावू नयेत 'हे' 3 पदार्थ, नाहीतर पोट बिघडणारच..!

esakal

येथे क्लिक करा