Puja Bonkile
सर्दी-खोकल्यासारखे सामान्य वाटणारे आजार दीर्घकाळ राहिल्यास समस्या निर्माण करू शकतात.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
हे कमकुवत प्रतिकारशक्ती आणि झिंकच्या कमतरतेचे लक्षण मानले जाऊ शकते.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
झिंकच्या कमतरतेची कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
वारंवार सर्दी किंवा इतर संसर्ग होऊ शकतो.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
संसर्ग हळूहळू बरा होणे किंवा दीर्घकाळ टिकणे हे एक लक्षण असू शकते.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
शरीरात झिंक कमी असल्यास जखमा बऱ्या होण्यास अडचण येतात.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
केस गळणे आणि त्वचेच्या समस्या हे देखील शरीरात झिंक कमी असल्याचे लक्षण असू शकते.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
चव आणि वास कमी होणे हे झिंकची कमतरता असल्याचे लक्षण आहे.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
शरीरात झिंकची कमतरता असल्यास प्रतिकारशक्ती कमकुवत आणि सर्दी वाढू शकते.
zinc deficiency symptoms cold and cough
Sakal
Onion poha healthy or unhealthy
Sakal