डाएट सुरु केलंय पण गोड खायची इच्छा होतेय? मग 5 मिनिटांत तयार करा नाचणी पॅनकेक!

Anushka Tapshalkar

डाएट आणि शुगर क्रेव्हिंग्स

आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध डाएट्स करतात. परंतु, अनेकांना घरच्या घरी पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करता येतात. जर तुमचं साखरेचं आकर्षण आवरलं जात नसेल, तर तुम्ही नाचणीचे पॅनकेक तयार करू शकता.

Ragi Pancake

|

sakal

साहित्य तयार ठेवा

नाचणीचे पीठ, पीठीसाखर, दूध आणि मध एवढंच लागतं!

Ragi Pancake 

|

sakal

मिश्रण तयार करा

नाचणीचे पीठ आणि पीठीसाखर समप्रमाणात घेऊन त्यात दूध घालून घट्टसर मिश्रण तयार करा.

Ragi Pancake 

|

sakal

गाठी टाळा

मिश्रण एकसंध होईपर्यंत नीट ढवळा.

Ragi Pancake 

|

sakal

तवा गरम करा

फ्राय पॅन किंवा तवा व्यवस्थित तापवून त्यावर एक पळी मिश्रण घाला.

Ragi Pancake 

|

sakal

पॅनकेक बनवा

सुमारे ३-४ इंच व्यासाचा गोल पॅनकेक तयार करा. डोश्यासारखा पसरवू नका, थोडा जाड ठेवा.

Ragi Pancake 

|

sakal

भाजून घ्या

बुडबुडे वर आले की एक बाजू शिजली. मग ती उलटून दुसरी बाजू शिजवा.

Ragi Pancake 

|

sakal

सर्व्हिंग टिप

दोन्ही बाजू भाजून झाल्यावर पॅनकेक प्लेटमध्ये ठेवा, त्यावर मध घाला आणि गरमागरम खाण्यास द्या!

Ragi Pancake 

|

sakal

टेस्टी स्नॅकिंगने वजन आणा आटोक्यात! ट्राय करा या ७ क्रंची ट्रिट्स

Crispy, Roasted Snacks for Weight Loss

| Sakal
आणखी वाचा