रंगपंचमीला बदलणार नशिबाचा रंग; या मूलांकांसाठी येणार चांगली संधी!

Aarti Badade

मूलांक १ - व्यक्तीशी मतभेद

आज एखाद्या ताकदवान व्यक्तीशी वैचारिक वाद होऊ शकतो, मात्र प्रकृती उत्तम असल्याने दिवस उत्साहात जाईल.

Numerology Prediction 8 March Rang Panchami

|

Sakal

मूलांक २ आणि ६ - सुख-शांती

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल, पण कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा.

Numerology Prediction 8 March Rang Panchami

|

Sakal

मूलांक ३, ७ आणि ९ - धनलाभाचे योग

या मूलांकांना अनपेक्षित मार्गाने पैसे मिळण्याची दाट शक्यता असून खात्यातील आर्थिक तुटवडा भरून निघेल.

Numerology Prediction 8 March Rang Panchami

|

Sakal

मूलांक ४ आणि ८

ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे वरिष्ठांशी संवाद साधताना संयम राखा.

Numerology Prediction 8 March Rang Panchami

|

Sakal

मूलांक ५ - आध्यात्मिक ओढ

तुमचा कल आज आध्यात्मिक विषयांकडे जास्त असेल आणि जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून सुखद बातमी मिळेल.

Numerology Prediction 8 March Rang Panchami

|

Sakal

आरोग्य आणि कायदेशीर बाबी

मूलांक ९ ने कायदेशीर कचाट्यात अडकण्यापासून सावध राहावे, तर मूलांक ६ आणि ८ ने त्वचेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे.

Numerology Prediction 8 March Rang Panchami

|

Sakal

नात्यांमधील चढ-उतार

रंगपंचमीचा दिवस काही मूलांकांसाठी रोमँटिक ठरेल, तर मूलांक ८ ने जोडीदारासोबतचे छोटे वाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

Numerology Prediction 8 March Rang Panchami

|

Sakal

मार्चमध्ये 3 वेळा बदलणार नक्षत्र; 'या' 4 राशींना लागणार लॉटरी!

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

येथे क्लिक करा