मार्चमध्ये 3 वेळा बदलणार नक्षत्र; 'या' 4 राशींना लागणार लॉटरी!

Aarti Badade

मार्चमध्ये नशिबाची साथ

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा 'सूर्य' दर महिन्याला राशी बदलतो. पण मार्च २०२६ हा महिना खास आहे, कारण या एकाच महिन्यात सूर्य तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार आहे.

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

सूर्याचे तीन टप्पे

सूर्याचे पहिले नक्षत्र परिवर्तन ५ मार्चला झाले असून, त्यानंतर १८ मार्चला सूर्य 'उत्तर भाद्रपद' नक्षत्रात आणि ३१ मार्चला 'रेवती' नक्षत्रात प्रवेश करेल.

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

मेष रास - प्रगतीचा काळ

मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास या काळात शिखरावर असेल. तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय यशस्वी होतील आणि सरकारी कामातील सर्व अडथळे दूर होऊन मान-सन्मान वाढेल.

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

मिथुन रास - करिअरमध्ये झेप

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ 'भाग्योदयाचा' ठरेल. नोकरीत बढती किंवा पगारवाढीचे योग असून, व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

सिंह रास - राजेशाही थाट

सूर्याचे हे संक्रमण सिंह राशीसाठी अतिशय शुभ आहे. अडकलेली जुनी कामे वेगाने पूर्ण होतील आणि वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

धनु रास - आर्थिक भरभराट

धनु राशीच्या लोकांसाठी 'गोल्डन टाइम' सुरू झाला आहे. गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळेल आणि परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

सकारात्मक ऊर्जेचा वापर करा

सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे येणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी संयम आणि परिश्रमाची जोड द्या. आपल्या राशीनुसार नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.

Sun Nakshatra zodiac rashibhvishy

|

Sakal

मार्च महिन्यात राजयोगाची कमाल! पैसा, यश अन् प्रतिष्ठा मिळवणार ‘या’ तीन राशी

Kendra Trikon Rajyog horoscope

|

Sakal

येथे क्लिक करा