कॉमेडियन भारती सिंहवर होणार शस्त्रक्रिया

Anuradha Vipat

रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहची प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comedian Bharti Singh

शस्त्रक्रिया

गेल्या तीन दिवसांपासून भारतीच्या पोटात दुखत होते. आता भारतीवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Comedian Bharti Singh

माहिती

भारतीच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी देखील माहिती दिली आहे.

Comedian Bharti Singh

पित्ताशयाचे खडे

भारतीच्या पोटात पित्ताशयाचे खडे झाले आहेत. ते खडे काढण्यासाठी तिच्यावर सर्जरी केली जात आहे

Comedian Bharti Singh

व्हिडीओ शेअर

भारतीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Comedian Bharti Singh

प्रार्थना

भारतीने व्हिडीओमध्ये चाहत्यांना विनंती केली आहे की ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी.

Comedian Bharti Singh

दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी केला अमिताभ बच्चनबाबत मोठा खुलासा