दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी केला अमिताभ बच्चनबाबत मोठा खुलासा

Anuradha Vipat

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.

Director Vidhu Vinod Chopra

एकत्र काम

अमिताभ बच्चन आणि विधू विनोद चोप्रा यांनी ‘एकलव्य’ सिनेमात एकत्र काम केलं होतं.

Director Vidhu Vinod Chopra

खुलासा

आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विधू विनोद चोप्रा यांनी मोठा खुलासा केला आहे

Director Vidhu Vinod Chopra

इच्छा

एका मुलाखतीत विधू विनोद चोप्रा म्हणाले, ‘मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यापेक्षा त्यांच्या बाथरुममध्ये लघवी करण्याची इच्छा अधिक होती.

Director Vidhu Vinod Chopra

चर्चा

मी फक्त त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सर्वत्र चर्चा होती की अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनमध्ये बाथरुम आहे असं मुलाखतीत विधू विनोद चोप्रा म्हणाले

Director Vidhu Vinod Chopra

स्वप्न

‘व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेल्यानंतर मला माझी इच्छा पूर्ण करायची होती. मी बच्चन यांना विचारलं ‘मी तुमचा टॉयलेट वापरु शकतो का?’ त्यांच्या टॉयलेटमध्ये जाणं हेच माझं स्वप्न होतं असंही विधू विनोद चोप्रा म्हणाले

Director Vidhu Vinod Chopra

अफेअरच्या चर्चांवर सोनाली बेंद्रेने सोडले मौन