Anuradha Vipat
सलमान हा काहींसाठी त्यांचा लहानपणीचा क्रश आहे, तर काहींसाठी तो बॉलिवूडमधला सर्वांत आवडता अभिनेता आहे.
सलमान आता 58 वर्षांचा आहे. बॉलिवूडचा ‘दबंग’ खान नेहमीच त्याच्या फिटनेसमुळे ओळखला जातो
आता सलमानचा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे
पापाराझी अकाऊंटवर सलमानचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘माझा लहानपणीचा क्रश हा म्हातारा होतो आहे’, असं एकाने लिहिलं तर ‘सलमानचं वय आता चेहऱ्यावर दिसू लागलंय’, असं दुसऱ्याने म्हटल आहे ‘