कपिल शर्मा राजकारणात करणार एन्ट्री ?

Anuradha Vipat

राजकारणात एन्ट्री

आता कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Kapil Sharma

कार्यक्रमाचं प्रमोशन

कपिलने नुकतच याबद्दल भाष्य केलं आहे. कपिल शर्मा सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाचं प्रमोशन करत आहे.

Kapil Sharma

या कार्यक्रमात हजेरी

या कार्यक्रमाच्या प्रमोशननिमित्ताने त्याने 'आपकी अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Kapil Sharma

राजकारणात एन्ट्री केल्यानंतर

त्यावेळी रजत शर्माने त्याला राजकारणाबद्दल प्रश्न विचारला. यावर किपल म्हणाला "मला असं वाटतं की राजकारणात एन्ट्री केल्यानंतर ती व्यक्ती अधिक सीरियस होते. मी कधीही सीरियस व्यक्ती होऊ शकत नाही

Kapil Sharma

मी जे करतोय त्यात...

पुढे कपिल म्हणाला, मी जे करतोय त्यात आनंदी आहे. बाकी वेळेचं काही सांगता येत नाही" 

Kapil Sharma

होस्ट

द ग्रेट इंडियन कपिल शो' कपिल शर्मा होस्ट करणार आहे. तर अर्चना पूरन सिंह परिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. 

Kapil Sharma

रेखा आणि जया बच्चनच्या आधी एका महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते बिग बी