Aarti Badade
अपचन, बद्धकोष्ठता, आतड्यांसंबंधी अडथळा आणि चिडचिड आंत्र सिंड्रोममुळे पोटात दुखणे होऊ शकते.
गॅस्ट्रोएन्टेरिटिस (पोट फ्लू), उलट्या आणि अतिसार यांसारखी लक्षणे. मूत्रपिंड किंवा मूत्राशयाचे संक्रमण.
जास्त खाल्यास किंवा अन्न विषबाधा झाल्यास त्रास होऊ शकतो.
दुग्धशर्करा, ग्लूटेन किंवा इतर खाद्यपदार्थांचे सेवन केले तर त्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो.
पोटाच्या मध्यभागी सुरू होणारी वेदना जी खालच्या उजव्या बाजूला पसरते. असे झाले तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.
मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी पोटदुखी होऊ शकते.
मानसिक ताणामुळे मुलांना पोटदुखी होऊ शकते.
ओटीपोटात दुखण्याची कोणतीही लक्षण दिसली तर, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.