SSC Result Maharashtra Board 2025: निकाल येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सकारात्मक अन् शांत कसं राहायचं?

पुजा बोनकिले

दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही जाहीर होणार आहे.

How students can stay stress-free before SSC Result Maharashtra Board 2025: | esakal

वेळ

दहावीचा निकाल १३ मे रोजी निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे.

How students can stay stress-free before SSC Result Maharashtra Board 2025: | esakal

जे झाले ते मान्य करण्याची तयारी ठेवा

पेपर झाले आहे. यामुळे जो रिझल्ट येईल तो मान्य करा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या.

How students can stay stress-free before SSC Result Maharashtra Board 2025: | esakal

वर्तमानाचा आनंद घ्या

निकालाच्या दिवसाबद्दल जास्त विचार करू नका. छंद जोपासा, पुस्तके वाचा किंवा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा.

How students can stay stress-free before SSC Result Maharashtra Board 2025: | esakal

सोशल मिडियापासून दूर राहा

इतरांच्या तयारीशी किंवा अपेक्षांशी अनावश्यक तुलना करू नका. तसेच सोशल मिडियापासून दूर राहा.

How students can stay stress-free before SSC Result Maharashtra Board 2025: | esakal

ध्यान लावा

फक्त ५-१० मिनिटे ध्यान लावा. यामुळे चिंता कमी होईल.

meditation | esakal

पावसाळ्यात कसं वागावं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Lifestyle Tips: | Sakal
आणखी वाचा