चहा प्यायल्यानंतर अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर पोटाला त्रास होणारच..!

Saisimran Ghashi

चहाचे फायदे

चहा पिणे कोणाला नाही आवडत? हा आपला जीव की प्राण असतो

never do these mistakes after drinking tea | esakal

शारीरिक नुकसान

पण चहा प्यायल्यानंतर होणाऱ्या 4 चुका तुमचे शारीरिक नुकसान करू शकते

never do these mistakes after drinking tea | esakal

लगेच जेवण करणे

चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे अन्नातील पोषकतत्त्वांचे शोषण कमी होते आणि अजीर्ण, गॅसचा त्रास होऊ शकतो.

never do these mistakes after drinking tea | esakal

औषध घेणे

काही औषधांवर चहा विपरीत परिणाम करू शकतो. विशेषतः अँटीबायोटिक्स आणि आयरन सप्लिमेंट्स चहासोबत घेतल्यास त्यांच्या परिणामकारकतेवर परिणाम होतो.

never do these mistakes after drinking tea | esakal

लगेच झोपणे

चहा प्यायल्यानंतर लगेच झोपल्यास अ‍ॅसिडिटी आणि झोपेची गुणवत्ता दोन्ही कमी होतात. चहातील कॅफिनमुळे झोप लागत नाही किंवा झोप पूर्ण होत नाही.

never do these mistakes after drinking tea | esakal

अतिप्रमाणात चहा पिणे

दिवसभरात अनेक वेळा चहा पिणे टाळा. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते, आणि कॅल्शियमचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात.

never do these mistakes after drinking tea | esakal

योग्य प्रमाण आणि योग्य वेळ

चहा पिणं वाईट नाही, पण वेळ आणि प्रमाण योग्य असेल तरच तो फायदेशीर ठरतो.

never do these mistakes after drinking tea | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

अचानक छातीत कळ येते? सायलेंट हार्ट अटॅकची हीच 3 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष..

silent heart attack warning signs | esakal
येथे क्लिक करा