Saisimran Ghashi
योगासने करताना शरीराला लाभ होण्यासाठी योग्य पद्धतीने आणि लक्षपूर्वक आसने करणे महत्त्वाचे आहे.
चुकीच्या पद्धतीने योग केल्यास फायदे होण्याऐवजी अपाय होऊ शकतो.
थेट कठीण आसने केल्याने स्नायूंना दुखापत होऊ शकते.
योगानंतर लगेच अन्न घेतल्यास पचनावर वाईट परिणाम होतो.
लवचिकतेपेक्षा जास्त ताण दिल्यास दुखापत होऊ शकते.
चुकीचा श्वास घेतल्याने आसनाचा पूर्ण फायदा मिळत नाही.
अनियमित योगामुळे अपेक्षित फायदे मिळत नाहीत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.