Aarti Badade
महागडे शॅम्पू वापरूनही केस गळत असतील किंवा निस्तेज दिसत असतील, तर तुमच्या केस धुण्याच्या पद्धतीत काहीतरी चूक होत आहे.
Hair care tips use shampoo correctly
Sakal
मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार किंवा जाहिरात पाहून शॅम्पू खरेदी करू नका. तुमच्या केसांचा पोत (तेलकट किंवा कोरडा) ओळखूनच योग्य शॅम्पूची निवड करा.
Hair care tips use shampoo correctly
Sakal
शॅम्पू खरेदी करताना त्यातील घटकांची यादी तपासा. अति रसायने असलेले शॅम्पू टाळूचे नुकसान करतात; त्याऐवजी नैसर्गिक किंवा वनस्पतीजन्य घटकांना प्राधान्य द्या.
Hair care tips use shampoo correctly
Sakal
जास्त शॅम्पू वापरल्याने किंवा रोज केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल आणि ओलावा नष्ट होतो, परिणामी केस कोरडे आणि निर्जीव होतात.
Hair care tips use shampoo correctly
Sakal
शॅम्पू फक्त केसांच्या टोकांना लावू नका. धूळ आणि घाम टाळूवर साचतो, त्यामुळे बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने टाळूला मसाज करत स्वच्छता करा.
Hair care tips use shampoo correctly
Sakal
शॅम्पू केसांची मुळे उघडतो, तर कंडिशनर त्यांना ओलावा देऊन संरक्षक कवच तयार करतो. शॅम्पू नंतर कंडिशनर लावणे कधीही विसरू नका.
Hair care tips use shampoo correctly
Sakal
केसांची काळजी घेण्यासाठी केवळ महागडी उत्पादने पुरेशी नाहीत, तर योग्य तंत्र वापरल्यास तुमचे केस पुन्हा चमकदार आणि मजबूत होऊ शकतात.
Hair care tips use shampoo correctly
Sakal
Best face wash for oily skin
Sakal