Aarti Badade
पित्ताशयात साठलेल्या पाचक रसाचे स्फटिकीकरण होऊन खडे तयार होतात. अनेकदा सुरुवातीला याची लक्षणे जाणवत नाहीत, पण दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
Gallstones symptoms
Sakal
पोटाच्या वरच्या उजव्या भागात, बरगडीच्या खाली अचानक आणि तीव्र वेदना होणे हे पित्ताशयातील खड्याचे मुख्य लक्षण आहे.
Gallstones symptoms
Sakal
जड किंवा चरबीयुक्त जेवणानंतर पित्ताशयावर दाब येतो, ज्यामुळे पोटात दुखून अस्वस्थ वाटू लागते.
Gallstones symptoms
Sakal
पोटदुखीसोबतच सतत मळमळणे किंवा उलट्या होणे हे शरीराने दिलेले धोक्याचे संकेत असू शकतात.
Gallstones symptoms
Sakal
जर खड्यामुळे पित्ताशयात संसर्ग (Infection) झाला असेल, तर थंडी वाजून ताप येण्याची शक्यता असते.
Gallstones symptoms
Sakal
खडा पित्तनलिकेत अडकल्यास डोळे आणि त्वचा पिवळी पडते (कावीळ) आणि लघवीचा रंग चहासारखा गडद होऊ शकतो.
Gallstones symptoms
Sakal
कधीकधी पोटातील ही वेदना उजव्या खांद्यापर्यंत किंवा पाठीच्या मध्यभागापर्यंत पसरते. असा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Gallstones symptoms
Sakal
Bad urine smell causes |Diabetes symptoms
Sakal