Pranali Kodre
फिफा वर्ल्ड कप संपला आता सुरू होतोय कॉमनवेल्थ गेम्सचा अर्थात राष्ट्रकुल स्पर्धेचा थरार.
Commonwealth Games History
Sakal
दर ४ वर्षांनी खेळवली जाणारी ही स्पर्धा ऑलिम्पिकनंतरची ही जगातील दुसरी सर्वात मोठी मल्टिनॅशनल स्पर्धा आहे, ज्यात राष्ट्राकुल संघटनेचे सदस्य असलेले देश भाग घेतात.
Commonwealth Games History
Sakal
यातील बहुतांश देश हे भूतकाळात ब्रिटिश साम्राज्याचे भाग किंवा वसाहती राहिलेले देश असून ज्यात भारताचाही समावेश आहे.
Commonwealth Games History
Sakal
त्यामुळेच ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये एकमेकांशी सलोखा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शांतता टिकवून ठेवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याने त्याला फेंड्रली गेम्स असंही म्हटलं जातं.
Commonwealth Games History
Sakal
१९३० मध्ये कॅनडातल हॅमिल्टन येथे ही स्पर्धा पहिल्यांदा झाली.
Commonwealth Games History
Sakal
सुरुवातीला ब्रिटिश एम्पायर गेम्स असं नाव होतं. पण नंतर १९७८ मध्ये या स्पर्धेचं नाव अधिकृतपणे कॉमनवेल्थ गेम्स करण्यात आलं.
Commonwealth Games History
Sakal
विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स अशी एक स्पर्धा आहे, जिथे पॅराऍथलिट्सला क्रीडा प्रकारांसह मुख्य स्पर्धेतच पूर्ण स्थान दिलं जातं.
Commonwealth Games History
Sakal
भारतानं १९३४ मध्ये झालेल्या दुसऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग घेतलेला.
Commonwealth Games History
Sakal
राशिद अन्वर यांनी १९३४ साली कुस्तीमध्ये भारतासाठी या स्पर्धेत पहिलं ब्राँझ मेडल जिंकलेलं.
Rashid Anwar
Sakal
भारतात २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं यशस्वी आयोजनही झालं होतं.
Commonwealth Games History
Sakal
आता ग्लासगोला २३ जुलैपासून यंदाची कॉमनवेल्थ गेम्स खेळवली जाणार आहे, ज्यात भारताचे १२६ खेळाडू सहभागी होत आहेत.
Commonwealth Games History
Sakal
Rohit Sharma
Sakal