भारतात Condomवर किती GST घेतला जातो?

Vinod Dengale

GST

तुम्हाला माहितच आहे की आपल्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आणि सेवांवर सरकारकडून GST आकारला जातो.

Condom GST Rate

|

eSakal

कंडोम

मात्र कंडोम खरेदी करताना किती GST द्यावा लागतो, याचा कधी विचार केला आहे का?

Condom

|

eSakal

0 टक्के

तुम्हाला विश्वास बसणार नाही भारतात कंडोमवर 0% GST घेतला जातो.

0% GST Condom

|

eSakal

टॅक्स फ्री

याचाच अर्थ भारतात कंडोम खरेदी करणे पूर्णतः टॅक्स फ्री आहे.

Condom Tax Free

|

eSakal

प्रोत्साहन

सरकारने आरोग्य आणि कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कंडोमला 0% टॅक्स स्लॅब मध्ये ठेवले आहे.

condom GST exemption

|

eSakal

कोड

कंडोम HSN कोड 40141010 अंतर्गत येतो.

Condom code

|

eSakal

शून्यच

2025 मध्ये GST दरांमध्ये मोठे बदल करण्यात आले होते मात्र त्या बदलांनंतरही कंडोमवरील GST दर शून्यच ठेवण्यात आला.

0% Tax

|

eSakal

जेवणानंतर गोड खाणं आरोग्यासाठी का फायदेशीर?

Best Time to Eat Sweets

|

eSakal

हेही पाहा