Shubham Banubakode
ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळालं की प्रवासाची चिंता मिटते. पण काही वेळा तिकीट असूनही प्रवाशांना आपल्या हक्काच्या सीटवर बसता येत नाही.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
काही प्रवासी दुसऱ्याच्या आरक्षित सीटवर बसतात आणि जागा सोडत नाहीत. अशा वेळी कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागतो.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
मे २०२६ मध्ये बिहारमधील भोजपूर ग्राहक आयोगाने अशाच प्रकरणात रेल्वेला दोषी ठरवलं होतं. तसेच प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
दिवाळी किंवा इतर सणांच्या काळात ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे कन्फर्म तिकीट असतानाही अनेकदा प्रवाशांना स्वतःच्या आरक्षित सीटपर्यंत पोहोचणं कठीण होतं.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
जुलै २०२६ मध्ये केरळमधील पलक्कड ग्राहक आयोगाने गर्दीमुळे आरक्षित सीटपर्यंत पोहोचता न आलेल्या प्रवाशांच्या प्रकरणात रेल्वेला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
तांत्रिक कारणांमुळे ट्रेनचा एखादा डबा काढावा लागला, तर कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांची अडचण होऊ शकते. अशा वेळी रेल्वेला पर्यायी व्यवस्था करावी लागते.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
तुमच्या सीटवर दुसराच बसला असेल किंवा जागा मिळत नसेल, तर आधी टीटीईकडे तक्रार करा. तिकीट, कोच आणि बर्थ नंबर जवळ ठेवा.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
रेल्वेच्या चुकीमुळे सीट मिळाली नाही, तर १३९ हेल्पलाइन किंवा रेलमददवर तक्रार करा. प्रकरणानुसार तिकीटाचे पैसे परत किंवा नुकसानभरपाई मिळू शकते.
Confirmed Train Ticket but No Seat
esakal
Confirmed Train Ticket but No Seat
esakal