ऐश्वर्या आणि श्वेतामध्ये का आहे विसंवाद

Anuradha Vipat

अंतर

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि श्वेता जेव्हाही एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक अंतर दिसून येते.

Aishwarya and Shweta

एकत्रित कमी वेळा

ऐश्वर्या आणि श्वेता दोघेही एकत्रित फार कमी वेळा दिसतात.

Aishwarya and Shweta

नातेसंबंध

श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या नातेसंबंधात आलबेल नसल्याचे म्हटले जाते.

Aishwarya and Shweta

उत्तर

ऐश्वर्या राय ही मेसेज अथवा मिस्ड कॉलला कधीही उत्तर देत नाही याचीही श्वेताला चिड आहे

Aishwarya and Shweta

टाईम मॅनेजमेंट

तसेच ऐश्वर्याच्या टाईम मॅनेजमेंटला सहन करावे लागते असंही एका मुलाखतीत श्वेता म्हणाली होती

Aishwarya and Shweta

फाॅलो

 ऐश्वर्या राय बच्चन ही श्वेता बच्चन हिला सोशल मीडियावर फाॅलो देखील करत नाही

Aishwarya and Shweta

पोस्ट

नेहमीच खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना श्वेता नंदा ही दिसते.

Aishwarya and Shweta

श्वेता बच्चनला ऐश्वर्याची कोणती सवय आवडते?