श्वेता बच्चनला ऐश्वर्याची कोणती सवय आवडते?

Anuradha Vipat

नातेसंबंध

श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या नातेसंबंधात आलबेल नसल्याचे म्हटले जाते.

habit of Aishwarya likes Shweta

चर्चा

या दोघींमध्ये असणाऱ्या वादामुळे ऐश्वर्या राय बच्चन ही वेगळी राहत असल्याची चर्चा आहे

habit of Aishwarya likes Shweta

व्हायरल

आता श्वेता बच्चन-नंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

habit of Aishwarya likes Shweta

सवयी

या व्हिडीओत श्वेता बच्चन तिला ऐश्वर्याच्या कोणत्या सवयी आवडत नाही, याबाबत सांगताना दिसत आहे.

habit of Aishwarya likes Shweta

सेल्फ मेड

यावर श्वेता म्हणाली, ऐश्वर्या ही सेल्फ मेड, स्ट्राँग महिला असून ती एक चांगली आई असल्याचे श्वेताने सांगितले. .

habit of Aishwarya likes Shweta

गोष्टी

ऐश्वर्याच्या याच गोष्टी तिला आवडत असल्याचे तिने म्हटले

habit of Aishwarya likes Shweta

उत्तर

तसेच ऐश्वर्या राय ही मेसेज अथवा मिस्ड कॉलला कधीही उत्तर देत नाही. ऐश्वर्याच्या टाईम मॅनेजमेंटला सहन करावे लागते असंही तिने म्हटले

habit of Aishwarya likes Shweta

कंगनाने चाहते झाले नाराज; कारण आहे खास