तिरुवनंतपुरममध्ये शशि थरूर चौथ्यांदा विजयी

पुजा बोनकिले

Sakalलोकसभा २०२४ च्या निवडणूकीचा निकाल समोर आला आहे.

Shashi Tharoor | Sakal

शशि थरूर हे केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून उभे होते.

Shashi Tharoor | Sakal

शशि थरूर हे भाजचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात उभे होते.

Shashi Tharoor | Sakal

केरळ हा काँग्रेसचा बाल्ले किल्ला आहे.

Shashi Tharoor

राहूल गांधी रायबरेलीमधून विजय ठरले आहेत.

Shashi Tharoor | Sakal

शशि थरूर बेस्ट सेलर लेखक आहे.

Shashi Tharoor | Sakal

शशि थरूर सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतात.

Social Media | Sakal

६८ वर्षीय शशी थरूर यांनी काँग्रेसमध्ये अनेक मोठ्या भूमिका बजावल्या आहेत.

Shashi Tharoor | Sakal

वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींचा दणदणीत विजय

Narendra Modi | Sakal