Monika Shinde
पोटदुखी ही सामान्य समस्या वाटू शकते, परंतु ती काही गंभीर आजारांची सुरुवात असू शकते.
खास करून जेव्हा ही वेदना नियमित होत असेल, तेव्हा ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
पोटात सतत दुखत असेल, तर खालील तीन गंभीर आजारांची दुर्लक्ष करू नका
पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे साधारणपणे पोटदुखी, अपचन, मळमळ, वजन कमी होणे, आणि भूक मंदावणे असू शकतात.
जेवणानंतर पोटाच्या वरच्या भागात दुखणे किंवा सूज येणे हे किडनी स्टोनचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
ॲपेंडिक्समध्ये सूज आल्यामुळे खालच्या ओटीपोटात अचानक व तीव्र वेदना होतात. याचे लक्षणं ताप,मळमळ आणि उलटी, खाण्याची इच्छा कमी होणे आहेत.
जर वरील लक्षणे दिसत असतील, तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पोटदुखीला दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.