हृदयाचा आजार झाल्यास 'हे' 5 पदार्थ त्वरित खाणं बंद करा!

Monika Shinde

हृदयाचा त्रास

आजकाल अनेकांना हृदयाचा त्रास होत आहे. मग अशावेळी आपण काय खायला पाहिजे काय नाही याच्या कडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया नकोत पदार्थ खाऊ नयेत.

तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ जसे की भजी, समोसे, वडा हे तेलात तळलेलं असते. हे हृदयाला घातक आहे आणि ट्रान्स फॅट्स वाढतात.

लाल मांस (रेड मीट)

मटण, सॉसेज, बीफ यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स अधिक प्रमाणात असतात. याने कोलेस्ट्रॉल वाढतो.

पॅकेज्ड स्नॅक्स

चिप्स, बिस्किट्स, नमकीन यामध्ये मीठ व फॅट्स खूप असतात. याने ब्लड प्रेशर आणि हृदयविकार वाढतो.

थंड पेय

कोल्ड्रिंक्स म्हणजे साखर बॉम्ब जे की शरीरातील चरबी वाढते आणि हृदयावर ताण येतो.

बेकरी आयटम्स

केकसह पेस्ट्री, बेकरी आयटम्सयामध्ये मैदा, साखर आणि ट्रान्स फॅट्स प्रमाण जास्त असते. हे सगळं हृदयासाठी अत्यंत घातक आहेत.

कॉफी, ग्रीन टीसह 'या' 5 पदार्थांचा आहारात समावेश करा, यकृत राहील निरोगी

येथे क्लिक करा