Anushka Tapshalkar
ध्यान म्हणजे मन शांत ठेवण्याचा मानसिक व्यायाम; विचार ओळखूनही त्यांना चिकटून न राहण्याची कला.
What is Meditation
sakal
ध्यानात सुरुवातीला विचार येतातच; पण नियमित सरावात मन हळूहळू स्थिर व्हायला हवं.
Thoughts are No Wrong
sakal
अयोग्य पोस्चरमुळे शरीर त्रास देतं आणि लक्ष सतत भंगतं. म्हणून आसन महत्त्वाचं.
Wrong Sitting Position
sakal
भगवद्गीता आणि योगसूत्रांनुसार ध्यानापूर्वी आसन आवश्यक—शरीर अडथळा ठरू नये म्हणून.
Your Body Should Be Ready First
sakal
आयुर्वेदानुसार सात्त्विक (हलका, शुद्ध) आहार मन ध्यानासाठी तयार करतो; जड अन्न मन ढवळतं.
Impact of Heavy Diet
sakal
विचारांमध्ये अडकू नका; त्यांना येऊ-द्या, जाऊ-द्या. ध्यान म्हणजे निरीक्षणाची अवस्था.
Not Being Observer is a Big Mistake
sakal
पतंजली यांच्या मते शरीर, इंद्रिये आणि मनावर नियंत्रण हीच ध्यानाची दिशा—नियमितता ठेवा, परिणाम दिसतील.
Discipline and Understanding is Important
sakal