Anushka Tapshalkar
फक्त स्किनकेअर रुटीन नव्हे, तर शरीरातील अंतर्गत असंतुलनही चेहरा निस्तेज व थकलेला दिसण्यास कारणीभूत ठरते.
दीर्घकाळ ताणतणाव राहिल्यास शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढते आणि यामुळे चेहऱ्यावर वेगाने वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.
सततचा ताण हा कोलेजनसाठी ‘साइलेंट किलर’ ठरतो. त्वचा सैल, कोरडी व सुरकुतलेली दिसू लागते.
meditation benefits
sakal
जास्त कॉर्टिसोलमुळे चेहऱ्याच्या बाजूंना व मानेजवळ चरबी साचते, त्यामुळे चेहरा गोल, फुगलेला व दमलेला दिसतो.
कोलेजन व इलास्टिन कमी झाल्याने त्वचा पातळ व संवेदनशील होते, वारंवार पिंपल्स, स्ट्रेच मार्क्सची शक्यता वाढते.
20 ते 50 वयोगटातील महिला तसेच दमा, संधिवात, ऑटोइम्युन आजारांसाठी दीर्घकाळ स्टेरॉइड औषधे घेणारे लोक अधिक संवेदनशील असतात, असे सांगतात Dr Deepashree R, KIMS Hospitals.
कमी मीठाचा आहार घ्या. नारळपाणी, केळी, पालक यांसारखे पोटॅशियमयुक्त पदार्थ चेहऱ्याची सूज कमी करण्यास मदत करतात.
ब्लड प्रेशर, रक्तातील साखर, मधुमेह व हायपरटेन्शन यांची नियमित तपासणी करा; कारण हेही ‘कॉर्टिसोल फेस’ला कारणीभूत ठरू शकतात
sakal
Best seeds for diabetics
Sakal